क्रिकेटपटूची बहिण आणि मेव्हण्याचा फायनलसाठी येताना झाला अपघतात मृत्यू अन् चिमुकले…
अहमदाबाद (गुजरात): आययसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशन याच्या चुलत बहीणीचं आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झाले आहे. याबाबत सामना संपल्यानंतर स्वत: इशान किशनने माहिती दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात […]
अधिक वाचा...मोठा कांड! रुग्णालयात शेकडो नागरिकांची गरज नसतानाही केली शस्त्रक्रिया…
अहमदाबाद (गुजरात) : एका हॉस्पिटपलमधील धक्कादायक समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. गरज नसताना हेल्दी लोकांची हार्ट सर्जरी केली आणि हृदयात स्टेंट टाकले आहेत. गेल्या दीड वर्षात तब्बल 800 शस्त्रक्रियांची नोंद झाली. याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. जामनगरच्या जेसीसी हार्ट इन्स्टिट्यूटमधील हा प्रकार घडला आहे. दीड वर्षात […]
अधिक वाचा...धक्कादायक! भावाला मारलं अन् गर्भवती वहिनीवर केला बलात्कार…
अहमदाबाद (गुजरात) : एका १५ वर्षीय मुलाने प्रथम त्याच्या मोठ्या भावाला मारहाण ठार मारले आणि नंतर त्याच्या घाबरलेल्या गर्भवती वहिनीवर बलात्कार करून तिचाही निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुनागढ शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या मृत महिलेच्या पालकांनी विसावदर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा […]
अधिक वाचा...दाजीने व्यक्त केली मेव्हणीसोबत लग्नाची इच्छा अन् नको ते घडलं…
अहमदाबाद (गुजरात): सुरतमध्ये दाजीने आपल्या मेव्हणीसोबत लग्नाची लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. लग्नाला विरोध मिळताच त्याने मेहुणा, मेहुणी आणि सासूवर निर्घृण हल्ला केला. या हल्ल्यात मेहुणा आणि मेहुणीचा मृत्यू झाला, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरत शहरातील उधना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पटेल नगर परिसरातील साई जलाराम सोसायटीमधील एका […]
अधिक वाचा...प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…
कच्छ (गुजरात): एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अरुणा जाधव (वय २५) यांची त्यांच्या सीआरपीएफ जवान या प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तो वाचला आणि शनिवारी सकाळी अंजार पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले. मृत अरुणा जाधव या अंजार पोलीस स्टेशनमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होत्या, तर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…
मुंबई: अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आता २७९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये प्रवासी आणि मेडिकल कॉलेजच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये एअर होस्टेस रोशनी सोनघरे (वय २७) हिचा समावेश आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… रोशनीचे लग्न ठरले होते. नोव्हेंबरअखेर साखरपुडा आणि मार्चमध्ये लग्न असे […]
अधिक वाचा...अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताचा Video समोर आला होता. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याने विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली? याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते. सदर व्हिडीओ चित्रीत करणारा युवक समोर आला असून पोलिसांनी त्याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… व्हिडीओ रेकॉर्ड […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, अजूनही घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. जळालेले मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. एका ढिगाराखाली विमानाच्या शेपटीमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह आढळला असून, तो पाहिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताच्या ढिगाऱ्यातून तिसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमकडून शोधकार्य सुरू आहे. विमानाच्या शेपटीमध्ये फ्लाईट […]
अधिक वाचा...विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद येथे गुरुवारी (ता. 12) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. अहमदाबाद विमान अपघातात एकमेव प्रवाशी बचावला आहे. रमेश […]
अधिक वाचा...अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात राजस्थानच्या बांसवाडा येथील एका डॉक्टर दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब विमान अपघातात मृत्युमुखी पडले. या अपघातात डॉक्टर दाम्पत्य आणि तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी डॉ. कोनी आणि तीन मुलांसह एकाच विमानाने लंडनला जात होते. यावेळी विमानात अपघातापूर्वी त्यांनी सेल्फी घेतला. […]
अधिक वाचा...
