पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…
भुवनेश्वर (ओडिशा): गंजाम जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी एक महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी त्यांच्या घरात सर्पदंशामुळे मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. महिलेच्या पतीने घरात विषारी साप सोडला होता, त्याच्या दंशामुळे दोघींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. गंजाम जिल्ह्यातील कबिसूर्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अधेइबाराग गावात ही घटना घडली आहे. के गणेश पात्रा असे […]
अधिक वाचा...धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवकाने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीसह दोघांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील चौघं जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आशिष याचे आपल्या घराशेजारीच राहाणाऱ्या एका युवतीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण तिच्या […]
अधिक वाचा...उत्तराखंड बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला Video समोर…
डेहराडूनः उत्तराखंड मधील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासनासह केंद्रीय यंत्रणा त्यांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे. […]
अधिक वाचा...पत्नीचे अनैतिक संबंध अन् कुटुंबातील चौघांचे मृतदेह…
कोलकाता (पश्चिम बंगाल): उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह विकृत अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर (वय ५२), त्यांची पत्नी देबश्री कर्माकर (वय 40), त्यांची मुलगी देबलीना (वय १७) आणि मुलगा उत्साह (वय ८) अशी मृतांची […]
अधिक वाचा...पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला शेतामध्येच जिवंत जाळल्याची घटना बरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली. नेपाल सिंह असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात […]
अधिक वाचा...युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): आग्रा जिल्ह्यातील ताजनगरी फेज-2 येथे असलेल्या होम स्टेमध्ये शनिवारी (ता. ११) रात्री एका युवतीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी चार युवकांना ताब्यात घेतले आहे. ताज नगरी फेज-2 मधील होम स्टे मधून मुलीचा […]
अधिक वाचा...ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; तिघे होरपळले, चौघांचा मृत्यू…
नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राम येथे विलासपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. १०) रात्री एका ट्रकने पिकअप आणि कारला जोरात धडक दिली. या धडकेत पिकअपमधील एकाचा तर कारमधील तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर […]
अधिक वाचा...चुलती झोपली असताना हळूच पुतण्या आला अन्…
डेहराडून (उत्तराखंड): पुतण्याने चुलतीवर बलात्कार करण्याचा प्रकार घडला आहे. चुलतीने विरोध केल्यामुळे पुतण्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. डेहराडूनमधल्या दिडौली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या गावात ही घटना घडली आहे. एका विवाहित महिलेची तिच्या दीराच्या मुलाने छेड काढली. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तिने या गोष्टींना विरोध केला असता […]
अधिक वाचा...विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…
डेहराडून (उत्तराखंड): एका भाडेकरूने घरमालकिणीच्या पाळीव मांजरावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मांजरावर बलात्कार करताना मालकिणीने भाडेकरूला रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. मांजराच्या मालकिणीने या प्रकरणी तिच्या भाडेकरूविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या घरात एकूण चार भाडेकरू राहतात. घटना घडली तेव्हा तीन […]
अधिक वाचा...Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव येथे भारतीय लष्कराच्या एका जवानाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झालेल्या लष्कराच्या जवानाचे नाव परशूराम असून ते जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे तैनात आहेत. सध्या ते रजेवर आहेत. संबंधित जवानाने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प करत उपस्थित लोकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ही […]
अधिक वाचा...
