सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…
कोल्हापूर: शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडल्यामुळे चिमुकला घाबरून आजारी पडला होता. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाकरे (ता. करवीर) येथे रविवारी (ता. 17) सायंकाळी घडली आहे. अर्णव नवनाथ चौगुले (वय 8) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंग्रजी माध्यमात शिकत असलेला अर्णव चार […]
अधिक वाचा...मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…
पेण (रायगड): एका मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. सारा ठाकूर (वय १२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. साराच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. साराच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पेण तालुक्यातील जिते गावात राहात असलेल्या सारा ठाकूर या चिमुकलीला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश […]
अधिक वाचा...प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…
डेहराडून (उत्तराखंड): हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ माही सिंग हिला पोलिसांनी अटक करण्यात आली असून, तिने याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. माहीसोबत तिचा प्रियकर दीप कंदपाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. 14 जुलै रोजी अंकितची […]
अधिक वाचा...