प्रेमविवाह! डॉक्टरने पत्नीसह 2 मुलांना हातोड्यानं ठेचून मारलं अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका डॉक्टरने पत्नी, मुलगी आणि मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांचा खून केला. यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रायबरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अरुण सिंह या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता, मात्र काही […]
अधिक वाचा...Video: करणी सेनेच्या अध्यक्षांवर झाडल्या १७ गोळ्या…
जयपूर (राजस्थान): जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या. सुखदेव सिंह यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांच्या सोबत असलेले अजीत सिंह देखील गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या […]
अधिक वाचा...दोन बायका, नऊ मुलं अन् सहा गर्लफ्रेंड! अडकला पोलिसांच्या जाळ्यात…
लखनौ (उत्तर प्रदेश): दोन बायका, नऊ मुलं अन् सहा गर्लफ्रेंड असणारा एक व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याचा ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे. अजित मौर्य असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सरोजिनी नगर येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अजित मौर्यवर […]
अधिक वाचा...Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…
हैदराबाद : हैदराबादमध्ये भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी एअरक्राफ्ट आज (सोमवार) कोसळले असून यामध्ये २ पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. एअरक्राफ्ट डंडीगलमध्ये हवाई दलाच्या अकॅडमीत ट्रेनिंग वेळी कोसळले. एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर भारतीय हवाई दलाने माहिती दिली आहे. हैदराबादहून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाणावेळी आज सकाळी पिलाटस पीसी ७ एमके आयएल ट्रेनल विमानाचा अपघात झाला. विमानातील दोन्ही पायलटना गंभीर दुखापत […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…
नवी दिल्ली : भारतातून राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतली आहे. वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केलं. पाकिस्तानात गेल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. भारतात परतल्यानंतर अंजू सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे. पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय […]
अधिक वाचा...सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…
जयपूर (राजस्थान): सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चुरू जिल्ह्यात घडली आहे. सासऱ्याने दिलेल्या धमक्यांमुळे गप्प राहिल्याचे सुनेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सासऱ्याने दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप सुनेने केला आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा […]
अधिक वाचा...‘लेडी बॉस’चे कर्मचाऱ्यासोबत संतापजनक कृत्य…
अहमदाबाद (गुजरात) : एका कामगाराने पगार मागितला म्हणून कंपनीच्या मालकिणीने त्याला स्वतःच्या पायातले सँडल तोंडाने उचलण्याची अपमानास्पद शिक्षा दिली. तसेच त्याला माफीदेखील मागण्यास सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी महिला उद्योजिकेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विभूती पटेल असे गुन्हा दाखल झालेल्या महिला उद्योजिकेचे नाव आहे. ती रानीबा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची मालकीण आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला विभूती […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…
मंगळूर (कर्नाटक) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर हनिमूनच्या रात्री नवरदेवाला पत्नीने बेदम मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 22 नोव्हेंबर रोजी माधोपूर येथे राहणाऱ्या युवकाचे लग्न मंगळूरच्या खेमपूर थिथोला कोतवाली येथे राहणाऱ्या युवतीसोबत झाले होते. यानंतर हनिमूनच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: युवकाला ६० वेळा भोसकले अन् मृतदेहासमोर नाचलाही…
नवी दिल्लीः एका अल्पवयीन आरोपीने शुल्लक कारणावरून युवकाची तब्बल 60 वेळा चाकूने भोसकून हत्या केली. युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहासमोर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला अल्पवयीन आरोपी मृतदेह एका अरुंद गल्लीत ओढतांना दिसत आहे. आरोपीने लुटण्याच्या उद्देशाने युवकावर वार केला. त्यावेळी […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…
जयपूर (राजस्थान) : राजस्थानमधल्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यात रेखाने तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात तिचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेखा निनामा हिला मंगळवारी (ता. 21) रात्री सासरच्या मंडळींनी तिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात आणले […]
अधिक वाचा...
