मुलीने सर्व प्रकार खिडकीतून पाहिला होता; जन्मठेपेची शिक्षा…
डेहराडून (उत्तराखंड): नववीत शिकणाऱ्या मुलीने आईचा गुन्हा पोलिसांसमोर उघड केला असून, मुलीच्या जबाबाच्या आधारे पिथौरागढ सेशन्स कोर्टाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 50 हजार रुपये दंड किंवा अतिरिक्त पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पूरण राम यांनी महसूल पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपली वहिनी सुनीता देवी (वय ४०) […]
अधिक वाचा...आईचा निर्दयीपणा! मुलाला लाथा बुक्क्यांनी मारहाण, छातीवर चावली; कारण…
डेहराडून (उत्तराखंड): हरिद्वार येथील झबरेडामध्ये राहणारी एक महिला आपल्या 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबत असून, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या महिलेने मुलाला हाताने ठोसे मारले आणि त्याच्या छातीचा चावा घेतला. ही अमानूष मारहाण होताना मुलगा जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण, त्याच्या आईने क्रौर्याची परिसीमा ओलांडली. विशेष म्हणजे या […]
अधिक वाचा...हिमालयात ट्रेकर्सच्या ग्रुपची वाट चुकली; 5 जणांचा मृत्यू….
उत्तरकाशी (उत्तराखंड): हिमालयातील उत्तरकाशी येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे अद्याप बेपत्ता आहेत. १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. खराब हवामानामुळे वाट चुकल्यानंतर पाच गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. २२ जणांच्या ग्रुपमध्ये कर्नाटकमधील १८ तर महाराष्ट्रातील एक महिला आहे. उत्तरकाशीतील कुशलकल्याण सहस्रताल या हिमालयातील उंच ठिकाणी गिर्यारोहण करण्यासाठी […]
अधिक वाचा...विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…
डेहराडून (उत्तराखंड) : एका विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृषीकेशमधील नीळकंठ रोडवरील धांधला पानी भागात विवाहित महिलेची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराची पत्नी व बहीण व एका युवकाला अटक केली आहे. नीळकंठ रोडवरील धांधला पानी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती. त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी (ता. 28) खुलासा […]
अधिक वाचा...उत्तराखंड बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला Video समोर…
डेहराडूनः उत्तराखंड मधील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासनासह केंद्रीय यंत्रणा त्यांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे. […]
अधिक वाचा...प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…
डेहराडून (उत्तराखंड): हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ माही सिंग हिला पोलिसांनी अटक करण्यात आली असून, तिने याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. माहीसोबत तिचा प्रियकर दीप कंदपाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. 14 जुलै रोजी अंकितची […]
अधिक वाचा...
