हृदयद्रावक! मांजराने चावा घेतल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू…

नागपूर : मांजराने चावा घेतल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे श्रेयांशूच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. श्रेयांशू याच्यावर शनिवारी सांयकाळी मांजराने हल्ला केला होता. त्यानंतर त्याचा काही तासांतच मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा...

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

डेहराडून (उत्तराखंड): एका भाडेकरूने घरमालकिणीच्या पाळीव मांजरावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मांजरावर बलात्कार करताना मालकिणीने भाडेकरूला रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. मांजराच्या मालकिणीने या प्रकरणी तिच्या भाडेकरूविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या घरात एकूण चार भाडेकरू राहतात. घटना घडली तेव्हा तीन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!