हृदयद्रावक! मुलाच्या पँटमध्ये शिरला कोब्रा अन् नको तिथे केला दंश…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका मुलगा घरात पलंगावर झोपलेला असताना कोब्रा त्याच्या पँटमध्ये शिरला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर दंश केला. मुलाला साप चावल्याचे समजताच घरात एकच गोंधळ उडाला. कुटुंबियांनी त्यालाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, त्याचा मृत्यू झाला. कणकुंड खाटांबा परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. चंदन मालवीय (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…
भुवनेश्वर (ओडिशा): गंजाम जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी एक महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी त्यांच्या घरात सर्पदंशामुळे मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. महिलेच्या पतीने घरात विषारी साप सोडला होता, त्याच्या दंशामुळे दोघींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. गंजाम जिल्ह्यातील कबिसूर्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अधेइबाराग गावात ही घटना घडली आहे. के गणेश पात्रा असे […]
अधिक वाचा...