पुणे! अलंकार पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांविरोधात नागरिकांचा रोष…
पुणे : पुणे शहरातील अलंकार पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिसांच्या कामकाजाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, विविध प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत. परिसरातील रहिवाशांनी पोलिसांकडून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याची, तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नसल्याची तसेच काही प्रकरणांत उद्धट वागणूक दिली जात असल्याची भावना व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चोरी, वाहतूक गोंधळ, रात्रीचा वाढता त्रास आणि अवैध […]
अधिक वाचा...सांगली! साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं अन् कर्नाटकात नेऊन संपवलं…
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी मुख्य ३ आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. ज्ञानु अण्णाप्पा खोत (वय २५, रा. कोगनोळी), रोहित बाळासाहेब पाटोळे (वय २५, रा. करोली (टी) शिवसेना एकनाथ […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलातील पोलिसाचा प्रताप; कोम्बिंग ऑपरेशन कारण अन् पत्नीने पकडले रंगेहाथ…
पुणे: पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस हवालदाराचे कारनामे त्याच्या पत्नीनेच उघडकीस आणले आहेत. ‘आज ड्युटीवर कोम्बिंग ऑपरेशन आहे,’ असे सांगून घराबाहेर पडलेल्या पोलिस पती पबमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ सापडला. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त डॉ. सागर काकडे यांनी संबंधित हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हवालदार हनुमंत गुलाब कांबळे […]
अधिक वाचा...पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलियासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल…
पुणे : पुणे शहरातील वडगाव शेरी येथील प्लॉटमध्ये ट्रॅक्टर, डंपरसह कम्पाऊंट गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढोकलियासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रवींद्र हिरालाल दुगड […]
अधिक वाचा...पुणे! जामिनावर तुरुंगातून बाहेर आला अन् जीव गमावला….
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात जुन्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा ही समोर आली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव हमीद शेख असे असून त्याचा मावसभाऊ अर्षद शेख हा गंभीर जखमी […]
अधिक वाचा...नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर एक ‘गाठोडे’ घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. हे गाठोडे नक्की कशाचे होते? त्यात काय होते? आणि त्याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलिस आता सखोल तपास करणार आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा घडल्यानंतर आरोपी […]
अधिक वाचा...नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
नाशिक: नाशिक आणि राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला नारेगाव भागातून ताब्यात घेतले आहे. गेल्या २५ दिवसांपासून ती फरार होती. निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये लपून बसली […]
अधिक वाचा...मुंबईत कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू; अखेर सत्य आलं समोर…
मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यूने खळबळ उडाली होती. चिकन बिर्याणी आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्ल्याने विषबाधा झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अखेर 11 दिवसांनी मृत्यूचे कारण समोर आले असून, उंदीर मारण्याच्या औषधाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूसाठी कलिंगडातील भेसळ कारणीभूत असल्याचा संशय […]
अधिक वाचा...इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
अहिल्यानगर: प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे सोनं चोरीला गेल्याने लग्नसोहळ्यास गालबोट लागले. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंगचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी दोन भामट्यांना अटक केली आहे. संगमनेर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत […]
अधिक वाचा...सोलापूर हादरलं! दिराने मधरात्री घरात घुसून वहिनीसह 2 पुतण्यांना तलवारीनं भोसकलं…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी गावाजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. २ मे रोजी घडलेल्या या भीषण घटनेनंतर आरोपी फरार होता. सोलापूरच्या बोरमणी गावात २ मे रोजी संपत्तीच्या वादातून […]
अधिक वाचा...
