नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्…
बुलढाणा: नवविवाहित युवती लग्नाच्या सहाव्याच दिवशी माहेरी परतली होती. नवविवाहितेला बापाने नको त्या अवस्थेत नको त्या व्यक्तीसोबत पाहिले आणि रागाच्या भरात लोखंडी रॉडने वार करून ठार केले. प्रेत एका पोत्यात टाकून बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील जंगलात टाकले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे. नवविवाहित युवतीने चुलत भावासोबतच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या वडिलांनी शीर धडावेगळं केलं […]
अधिक वाचा...ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने 6व्या मजल्यावरुन मारली उडी…
ठाणे : ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ,वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टर शारमिंग डिंगा (रा. मुंब्रा) या हकीम अजमल खान रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळच्या सुमारास त्यांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या सहाव्या […]
अधिक वाचा...पुणे! सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीसोबत प्रियकराचं धक्कादायक कांड, दिल्या खेळण्यातील नोटा…
पुणे: पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी गोरखनाथ भाऊ गावंडकर (वय ४१) याला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीने (वय ३२) एका विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती. या साईटवरून तिची ओळख गोरखनाथ भाऊ गावंडकर (वय […]
अधिक वाचा...पुणे! नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा सीसीटीव्हीत कैद…
पुणे : नसरापूर (ता. भोर) येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे. आरोपीला अत्याचार करताना 4-5 मुलांनी अडवण्याचा प्रयत्नही केला असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा त्याने प्रत्यक्षदर्शी मुलांना दगड भिरकावून पळवून लावल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. प्रत्यक्षदर्शी मुलांवर दगड फेकून मारल्याचा महत्वाचा […]
अधिक वाचा...मुख्यमंत्री फडणवीसांची महाराष्ट्र पोलिसांसाठी मोठी घोषणा…
मुंबई : राज्यातील पोलिसांना हक्काचे घर मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट करत त्यांनी ५४५९ पोलिसांना घरबांधणीसाठी तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांच्या अग्रीम निधीला मंजुरी दिल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती जाहीर केली. पोलिसांच्या कल्याणासाठी […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांचे बुधवार पेठेतील महिलांना दोन प्रश्न अन् झाली पोलखेल…
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठ या रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. विशेष कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली असून, या महिला बेकायदेशीरपणे भारतात राहून देह व्यापार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन् बांगलादेशी महिलांची पोलखोल झाली. […]
अधिक वाचा...पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…
पुणे : पुणे शहरातील मुंढवा परिसरातील ब्युटीपार्लर चालक युवतीच्या खूनप्रकरणाचा छडा अखेर पुणे गुन्हे शाखेने लावला असून, अनैतिक संबंध तसेच आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोरखनाथ देवराव शिंदे (वय 44, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. बीड) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आफरीन सलीम पठाण (वय […]
अधिक वाचा...पत्नीच्या नावाचे आधार कार्ड अन् दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम…
मुंबई: घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असलेल्या एका महिलेने आपल्या पतीवर धक्कादायक आरोप केला आहे. तिचे नाव आणि आधार कार्ड वापरून दुसऱ्याच एका महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम केला. शिवाय, हॉटेलच्या नोंदींवरून असे दिसून येते की, त्या दुसऱ्या महिलेची नोंदणी पतीची ‘पत्नी’ असल्याचे भासवून करण्यात आली होती. या संदर्भात संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत, वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...लातूर हादरलं! प्रेमप्रकरणातून वाद अन् इंस्टाग्रामवरून धमक्या; सुसाईड नोटमध्ये…
लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मोरवड येथे प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून होत असलेल्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेजस दिलीप घोडके (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही जणांकडून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; पुरस्काराने सन्मानित…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या उल्लेखनिय सामाजिक आणि पोलिस सेवेची दखल घेत त्यांना नुकताच ‘इंडिया स्टार जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील […]
अधिक वाचा...
