खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे दिल्लीतही सर्वत्र तपास…
नवी दिल्ली: गाझियाबादच्या खासदार-आमदार न्यायालयाने २०१८ मधील एका मारहाणीच्या प्रकरणात, खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वेळोवेळी वॉरंट जारी केल्यानंतरही न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्याने हे वॉरंट बजावण्यात आले आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीत आझाद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या तक्रारीच्या संदर्भात, […]
अधिक वाचा...लखनऊतील अल्पवयीन मुलाने केली आपल्याच आईची हत्या आणि पोलिसांना फोन करून दिली माहिती…
लखनऊः येथील एका १७ वर्षीय मुलाने आपल्या आईची (वय ४२) हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. ‘मी माझ्या आईची हत्या केली आहे. कृपया लवकर या,’ असे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलाची ओळख समीर म्हणून पटली असून, मृत महिलेचे नाव गीता भगचंदानी असल्याचे समजते. View this […]
अधिक वाचा...तुम्हाला मरायचे असेल तर मरा, बस थांबणार नाही; बस चालकाच्या अरेरावीनंतर बसमधील ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू…
नोएडा: उत्तर प्रदेशातील यमुना द्रुतगती मार्गावर बसला आग लागल्याच्या घटनेत प्रवाशांनी चालक आणि वाहकावर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. प्रवासी सुनील कुमार यांच्या तक्रारीनुसार, काही प्रवाशांनी बसच्या चालकाच्या केबिनमधून काहीतरी जळत असल्याचा वास येत असल्याची तक्रार चालक आणि वाहकाला दिली होती. आगीत अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले. त्यांना उपचारासाठी जेवर येथील कैलास रुग्णालयात नेण्यात आले. सुनीलच्या […]
अधिक वाचा...पांढऱ्या रसगुल्ल्यांचा ‘काळा’ धंदा; संभलमध्ये छाप्यात साडेचार हजार किलो भेसळयुक्त मिठाई…
संभलः महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चालू केलेल्या धडक कारवाईचा प्रभाव देशभर पडू लागला आहे. उत्तर प्रदेशच्या संभल तालुक्यातील मंगनपूरच्या सरपंचाच्या मालकीचा आणि त्यांच्याच घराजवळ असलेल्या कारखान्यात बनवल्या जाणाऱ्या, पांढऱ्या रसगुल्ल्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. मेरठ येथील अन्न सुरक्षा विभागाच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत जप्त केलेले […]
अधिक वाचा...पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिपराइचमध्ये अटक…
गोरखपूरः मंगळवारी पहाटे पिपराइच येथील जंगल धुशन चौकात तपासणी मोहिमेदरम्यान एका गुन्हेगाराने पोलिसांवर केलेल्या गोळीबारात एका पोलिसाच्या डाव्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दुसऱ्या एका गुन्हेगाराच्या डाव्या पायात गोळी लागली आणि पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांना गुंगारा देऊन एक गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेला गुन्हेगार मुमताज हा […]
अधिक वाचा...परवाना निलंबित, मालकाला तुरुंगवास… तरीही फटाक्यांचा कारखाना सुरूच; कौशांबीमधील ११ मृत्यूंसाठी जबाबदार कोण?
प्रयागराजः कौशांबीच्या पिपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून फटाक्यांचा एक बेकायदा कारखाना सुरू होता. कारखान्याला लागून असलेल्या घरावर दारूगोळ्याचा ढिगारा होता. फटाक्यांच्या निर्मितीसोबतच, त्यांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि विक्रीही केली जात होती. गावातील बेकायदेशीर कारखाना, गोदाम आणि अवैध कारवायांकडे पोलिस आणि प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत राहिले. सोमवारच्या स्फोटात ११ जणांचा बळी गेल्यानंतरच जबाबदार अधिकारी […]
अधिक वाचा...इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार…
लखनऊः प्रसिद्ध लोकसंगीत गायक आणि कलाकार अंकित बालियान याची अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली. बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील शामली शहरात मूळ हरियाणाचे निवासी आणि प्रसिद्ध गायक व कलाकार अंकित बालियान यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून त्याची हत्या केली. अंकित जिममधून घरी परतत असताना चार मारेकऱ्यांनी तब्बल २० […]
अधिक वाचा...
