राजधानी हादरली! मित्राला पकडले अन् मुलीवर सामूहिक बलात्कार…
नवी दिल्ली: राजधानीमधील प्रसिद्ध कालकाजी मंदिराच्या जवळ असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना मोठं यश आले आहे. आसिफ असे या आरोपीला पकडण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी तिच्या एका मित्रासोबत कालकाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ७:३० […]
अधिक वाचा...तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करून बेदम मारहाणीत मणिपुरी संगीतकाराची दिल्लीत हत्या…
नवी दिल्ली: दिल्लीतील सनलाइट कॉलनीच्या आश्रम परिसरात रविवारी (ता. ६) रात्री गोंधळाला विरोध केल्याने मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंह (वय ५५) यांच्यावर आठ जणांनी हल्ला केला. कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या सिंह यांनी, ढाब्याबाहेर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना विरोध केला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग करत तिसऱ्या मजल्यावरील घराच्या जिन्याच्या लॉबीमध्ये त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर […]
अधिक वाचा...भरधाव थार चालकाने दिलेल्या धडकेत दिल्लीत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू…
नवी दिल्लीः दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने, मोटारसायकलस्वार आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज येथे दिली. मृतांची ओळख अंजू (वय अंदाजे ५०) आणि सुखबीर (वय अंदाजे ४५) अशी पटली आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना […]
अधिक वाचा...बालिकेवर लैंगिक अत्याचार; दिल्लीत टॅक्सी चालकाला अटक
नवी दिल्लीः दिल्लीच्या बवाना येथे एका खासगी शाळेतील नर्सरीत जाणाऱ्या बालिकेला, चॉकलेटचे अमिष दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला अटक केली आहे. बालिकेच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिच्या आईने विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्या मुलीने तिच्या आईला शाळेतील एका ‘वाईट काका’बद्दल सांगितले. […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…
नोएडाः उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील अकरावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची एक भीषण घटना घडली आहे. कौटुंबिक वादानंतर नोएडामधील आपल्या चुलत भावाच्या घरी जात असलेली ही पीडित मुलगी, रस्त्यात एकटी उभी असताना बस चालक आणि वाहकाने तिला लक्ष्य केले. दिल्ली आणि एनसीआर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालक कुलदीप आणि […]
अधिक वाचा...खलनायकी भूमिका नाकारा: आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी कसे वागावे याबाबत कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये त्यांना शांत राहण्याचा, वाद टाळण्याचा आणि भावनिक आवाहनांना किंवा चिथावणीखोर प्रश्नांना प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनांदरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर वाढत्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश आले आहेत, विशेषतः जंतर मंतर येथील अलीकडील आंदोलनानंतर. पोलिसांच्या अनेक […]
अधिक वाचा...दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…
नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी दिल्ली पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस उपआयुक्त संदीप लांबा असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. ‘कॉकरेच जनता पार्टी’ संघटनेतर्फे जंतर-मंतर […]
अधिक वाचा...दिल्ली पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन; Video Viral…
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) ‘संसद चलो’ मोर्चदरम्यान (२०-२१ जुलै, २०२६) वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांवर, मोठ्या प्रमाणावर बलप्रयोग करण्यात आल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...राजधानी हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार; अंगावर काटा…
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेसोबत सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना १२ मे रोजी घडली आहे. महिलेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. या प्रकरणी बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून […]
अधिक वाचा...राजधानी हादरली! IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या अमर कॉलनीत एका आयआरएस अधिकाऱ्याचे घर असून, अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार तिच्याच घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. 1997 च्या बॅचचे अधिकारी दिनेश गुप्ता आणि त्यांची पत्नी जिममध्ये गेले होते. या हत्येतील […]
अधिक वाचा...
