केतन अग्रवाल हत्या प्रकरण! सिया अन् चेतन गेले दोन वेळा लॉजवर अन्…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी 5000 हून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणात आणखी मोठमोठे खुलासे होताना दिसत आहेत. सिया गोयल हिचा प्रियकर चेतन चौधरी याने व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील चॅट डिलीट केल्यानंतर तो डेटा पोलिसांना पुन्हा मिळू शकतो का, अशी विचारणाही केल्याचे पोलिसांच्या नोंदीत आहे. त्याचबरोबर चेतन याचे फक्त सियाच नाही […]

अधिक वाचा...

पुणे! सियाच्या फोनमधून ‘मानसी गोविंदपूरकर’चं कनेक्शन समोर! Chat GPT ला विचारलं…

पुणे: केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनंतर प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा आहे. पुण्यात यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही सखोल अभ्यास केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सिया गोयल हिच्या फोन मधून अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून आता मानसी गोविंदपूरकर मृत्यू प्रकरणातं कनेक्शन देखील सिया गोयल प्रकरणात समोर आले […]

अधिक वाचा...

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयलचा होणार ‘गेम ओव्हर’…

पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असून, सिया गोयलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. सिया अन् तिचा प्रियकर चेतन अटकेत आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी केतनच्या हत्याच्या 93 दिवसानंतर मोठा निर्णय घेतला आहे. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आज (शनिवार) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर आता पुणे […]

अधिक वाचा...

सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…

पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. 16) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केला आहे. […]

अधिक वाचा...

सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतन याची होणारी भावी पत्नी आणि या प्रकरणातील आरोप सिया गोयल ही आधीच विवाहित असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच घरच्यांपासून लपवून गुपचूप लग्न केले होते, असा खळबळजनक […]

अधिक वाचा...

केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…

पुणे : केतन अग्रवाल याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. यामध्ये केतनचा मृत्यू झाला होता. नातू केतन याच्या आठवीने व्याकूळ झालेले आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ८३) यांचा शनिवारी (ता. ४) निधन झाले आहे. केतनचे वडील विशाल अगरवाल […]

अधिक वाचा...

सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला संपवण्यासाठी केलेल्या नियोजनादरम्यान मोबाईलवर ‘कोडवर्ड’ (सांकेतिक भाषा) आणि ‘निकनेम’ (टोपणनावे) वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा डिलीट झालेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश मिळवले असून, आता हे चॅट्स डिकोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपी सिया […]

अधिक वाचा...

पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, सिया आणि चेतनकडून पोलिसांना समानधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पोलसांनी लाय डिटेक्टर (पॉलिग्राफ टेस्ट) करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. सिया गोयल आणि चेतन अग्रवाल याची आज (शुक्रवार) पोलिस कोठडी संपल्याने दोघांना न्यायालयात हजर […]

अधिक वाचा...

सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…

पुणे: केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संगनमत करूनच केतनला लोहगडावर संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहे. दोघांची कसून चौकशी केली जात आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस आरोपी चेतन चौधरी याला आज पहाटे लोहगडावर घेऊन दाखल झाले होते.. क्राइम सीन […]

अधिक वाचा...

सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…

पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने १८ जून रोजी केतनला कड्यावरून ढकलून दिले होते. पोलिस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीत सियाने दिलेली कबुली ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. सियाला केतनशी केवळ लग्नच टाळायचे नव्हते, तर त्याच्यासोबत एकाच रूममधील मुक्काम करणेही मान्य नव्हते. हा मुक्काम टाळण्यासाठी तिने […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!