रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात…

अलिबाग: तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रायगड पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याचे वृत्त आहे. भस्मे हे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून […]

अधिक वाचा...

बीएसएफमधील उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत पकडले रंगे हाथ; पोलिसांना घेऊन गाठले थेट हॉटेल आणि पुढे…

इंदूरः इंदूरमधील (मध्य प्रदेश) एका हॉटेलमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील (बीएसएफ) उपनिरीक्षकाला त्याच्या पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले. संतापलेल्या पत्नीने तातडीने जवळचे पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना सोबत घेऊन थेट हॉटेलच्या पती असलेल्या खोलीवर छापा घातला. त्यानंतर खोलीत झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या उपनिरीक्षकाचं नाव आकाश निरंजन असून, त्याची पत्नी रुची पटेल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!