लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा उघड केला आहे. लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधून एकुण अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन १७/७/२०२३ रोजी रात्री छतावरून प्रवेश करून चोरून नेण्यात आले होते. […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन ७ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हददीतील वाडेबोल्हाई येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फिर्यादीचे १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची दिवसा घरफोडी केल्याची घटना ११/०७/२०२३ रोजी घडली होती. लोणीकंद पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]
अधिक वाचा...