पुणे शहरात अट्टल घरफोडी चोराकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे (संदीप कद्रे): रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडून ६,३०,७५० रु किमंतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, युनिट २ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील रॉबरी, घरफोडी चोरी, चैन स्नॅचींग तसेच पाहीजे/फरारी, तडीपार आरोपीचा शोध घेवुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी कारागृहाबाहेर…

पुणे: गुतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या डी. एस. कुलकर्णीं यांची पाच वर्षानंतर जामिनावर सुटका झाली आहे. 2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या महिलेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले होते. यानंतर महिलेने अल्पवयीन युवकासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणी महिलेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा भागातील महिलेने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या प्रकरणी एका 28 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…

पुणे (संदीप कद्रे): बँकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून हडपसर मधील युवकाची १३ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १) प्रफुल्ल उबाळे (रा. हडपसर, पुणे), २) कमल उबाळे (रा. हडपसर, पुणे), ३) अविनाश कदम (रा. हडपसर, पुणे), ४) […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…

पुणे (संदीप कद्रे): पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या ३५ गुन्हेगारास हद्दपार केले आहे. पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगा, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, घरफोडी करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, गैरकायद्याच्या मंडळीत सहभाग असणे अशा प्रकारचे […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथील तारांकित हॉटेलमध्ये परदेशी युवतींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी करण ऊर्फ रामू किशोर यादव (वय ३५, रा. स्काय लाईट सोसायटी, वाघोली) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सामाजिक सुरक्षा विभागातील महिला अंमलदारांनी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…

पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवार उफाळून आले असून, दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. वानवडी परिसरातील ही घटना आहे. या हाणामारीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांतील टोळक्याकडून झालेल्या हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. वानवडी परिसरात दोन गटात तुफान राडा […]

अधिक वाचा...

बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…

पुणे : पुणे शहरातील मंगला थिएटरबाहेर एका युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य सात आरोपींचा शोध सुरु आहे. मृत युवकाच्या नावावर एकूण 24 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून, जुन्या वैमनस्यातून आरोपीने खून केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. नितीन म्हस्के (वय ३५) हा बुधवारी पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा...

स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशाने स्वारगेट बस स्टँण्ड येथे होणा-या […]

अधिक वाचा...

बदनामीचा मेल! XXXची बायको पॅार्न एक्ट्रेस सारखी दिसते…

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये एकाने सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेला पॅार्नस्टार संबोधून ती चालायला आली आहे का? अशा आशयाचा मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवल्याची धक्कादायक घटना घडी आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत. संबंधित महिलेला याबाबतची माहिती समजल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!