भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…

छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड शहराजवळ असलेल्या रजाळवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप गंगाराम आरके असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी आणि तिच्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! सरकारी अधिकाऱ्याकडून राहिली मित्राची मुलगी गरोदर…

नवी दिल्ली : एका सरकारी अधिकाऱ्याने मित्राच्या मुलीचे अनेक महिने लैंगिक शोषण करत तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्याला त्याच्या पत्नीनेही साथ दिली. पीडित मुलगी गर्भवती झाल्यावर मुलाच्या हाताने औषध मागवून त्याने या मुलीचा गर्भपातही केला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातील […]

अधिक वाचा...

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सना खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अमित शाहू याला नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. पोलिस सध्या त्याची चौकशी करत असून, सतत नवनवे खुलासे […]

अधिक वाचा...

मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…

मुंबई : शिक्षिका मारिया फातिमा खान (वय ३०) या गेल्या गेल्या 90 दिवसांपासून बेपत्ता असून, भोईवाडा पोलिस त्यांचा शोध घेत आहे. मारिया 18 मे रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी 21 मे रोजी भोईवाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिच्यासोबत काही अघटित तर झालं नाही ना, अशी चिंता तिच्या कुटुंबियाना सतावत आहे. […]

अधिक वाचा...

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…

नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान या अमित साहू याला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत […]

अधिक वाचा...

दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका व्यक्तीने कुत्र्याला मारण्यापासून रोखल्याने पत्नी आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची घटना बडनगरमध्ये घडली आहे. यानंतर त्याने स्वत:चा गळाही कापला. काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला आहे. दिलीप पवार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगर तालुक्यातील बालोदा गावात ही घटना घडली आहे. दिलीप पवार हा शनिवारी (ता. […]

अधिक वाचा...

वर्धा सायबर पोलिस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधिक्षक कार्यालय वर्धा येथे सायबर पोलिस स्टेशनची स्थापना केली आहे. महिनाभरात सदर गुन्ह्यांचा छडा लावण्यात सायबर पोलिस स्टेशन ला यश प्राप्त झाले आहे. 10/06/2023 रोजी फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर कॉल आला. आपले पार्सल मध्ये 6 किलो कापड, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट […]

अधिक वाचा...

पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…

पुणे (संदीप कद्रे): बँकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून हडपसर मधील युवकाची १३ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १) प्रफुल्ल उबाळे (रा. हडपसर, पुणे), २) कमल उबाळे (रा. हडपसर, पुणे), ३) अविनाश कदम (रा. हडपसर, पुणे), ४) […]

अधिक वाचा...

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

नवी दिल्लीः नोएडा येथे अंजली राठोड या युवतीची हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी तपासादरम्यान प्रियकराला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून त्याने हत्या केल्याचे तपासादरम्यान सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंजली ही सोमवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता चालण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी तिची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. […]

अधिक वाचा...

प्रेमापायी कर्जबाजारी झालेल्या युवकावर आली नको ती वेळ…

ठाणे: एका युवकाने मैत्रीणीवर एवढा पैसा खर्च केला की तो कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी चोर बनलेल्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश म्हाडसे (वय 32, रा. मुरबाड तालुका) असे पोलिसांनी अटक केलेल्या या चोरट्याचे नाव आहे. गणेशने प्रेयसीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता हे कर्ज फेडायचे कसं याचा विचार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!