चिमुकल्याला उंदरांनी कुरतडलं; 50 पेक्षा जास्त वेळा चावा…
न्यूयॉर्क : एका 6 महिन्यांचे बाळ पाळण्यात झोपले असताना उंदरांनी त्याच्यावर हल्ला केला. उंदरांनी चिमुकल्याचा तब्बल 50 पेक्षा जास्त वेळा चावा घेवून शरीर कुरतडले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने पालकांना ही घटना कळली. मुलाचे आई-वडील डेव्हिड आणि एंजल शोनाबाम आपल्या मुलाला पाहायला गेल्यानंतर त्यांना बाळाला पाहून धक्का बसला. बाळ रक्तबंबाळ झाले होते. […]
अधिक वाचा...निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…
छत्रपती संभाजीनगर: अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे. शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून […]
अधिक वाचा...