प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून वेशांतर करून पकडले…

भिवंडी : नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी वेशांतर करून पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. शब्बीर दिलावर शेख (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मधु प्रजापती (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर मधील एका घरात […]

अधिक वाचा...

छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची केली हत्या…

भिवंडी : सासरच्यांनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विवाहित महिलेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील […]

अधिक वाचा...

संतापजनक! चिमुकलीची हत्या करून मृतदेह कोंबला प्लॅस्टिकच्या बादलीत…

भिवंडी : सहा वर्षीय चिमुकलीची हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार झाला. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी शहरातील फेणेगाव परिसरातील धापसीपाडा येथील एका पत्र्याच्या चाळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचे आई-वडील हे दोघेही एका गोदामामध्ये काम करण्यासाठी जातात. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!