पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…

पुणे: पुणे शहरात सख्ख्या भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भावाने (वय २४) आपल्याला सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर (वय १४) लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे.

पीडित मुलगी गर्भवती राहिली असून तिला आता एक बाळ झाले आहे. या प्रकरणानंतर पीडित आईच्या मुलीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आपल्या आई, वडील आणि भावासोबत याठिकाणी राहत आहे. पीडित मुलीची आई धूनी भांड्याची काम करते तर वडील वॉचमनचे काम करतात. आई-वडिल दोघेही दिवसभर घरी नसल्याचा फायदा आरोपी भावाने घेतला आहे. आई वडील दोघेही कामाला गेल्यानंतर पीडित मुलगी घरी असल्यामुळे भावाने लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या एका वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू होता.

दरम्यान, पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. शिवाय, काही वेळानंतरच पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला. या सर्व घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…

प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…

डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…

कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!