चिमुकल्याला उंदरांनी कुरतडलं; 50 पेक्षा जास्त वेळा चावा…

न्यूयॉर्क : एका 6 महिन्यांचे बाळ पाळण्यात झोपले असताना उंदरांनी त्याच्यावर हल्ला केला. उंदरांनी चिमुकल्याचा तब्बल 50 पेक्षा जास्त वेळा चावा घेवून शरीर कुरतडले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने पालकांना ही घटना कळली. मुलाचे आई-वडील डेव्हिड आणि एंजल शोनाबाम आपल्या मुलाला पाहायला गेल्यानंतर त्यांना बाळाला पाहून धक्का बसला. बाळ रक्तबंबाळ झाले होते. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!