महिला पत्रकाराच्या कथित विनयभंगाविरोधात आता सीजेपीची आघाडी; एसीपी विवेक भगत यांच्यावर कारवाईची मागणी…
नवी दिल्लीः एसीपी विवेक भगत यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याच्या आरोपांवरून, कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) निषेध नोंदवला आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून दावा केला आहे की, पोलीस पीडितेला भेटण्यास तयार नाहीत. या पोस्टमध्ये सौरभ दास यांनी म्हटले आहे की, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर सीजेपीचे सदस्य उपस्थित […]
अधिक वाचा...
