तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करून बेदम मारहाणीत मणिपुरी संगीतकाराची दिल्लीत हत्या…
नवी दिल्ली: दिल्लीतील सनलाइट कॉलनीच्या आश्रम परिसरात रविवारी (ता. ६) रात्री गोंधळाला विरोध केल्याने मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंह (वय ५५) यांच्यावर आठ जणांनी हल्ला केला. कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या सिंह यांनी, ढाब्याबाहेर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना विरोध केला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग करत तिसऱ्या मजल्यावरील घराच्या जिन्याच्या लॉबीमध्ये त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर […]
अधिक वाचा...दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या; त्यापैकी सहा मजली इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती…
नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या. त्यापैकी एका सहा मजली इमारतीमध्ये दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून राहात होते. अपघात झाला, तेव्हा विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्येच होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली किती विद्यार्थी अडकले आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. सुरक्षेसाठी जवळच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही […]
अधिक वाचा...भरधाव थार चालकाने दिलेल्या धडकेत दिल्लीत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू…
नवी दिल्लीः दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने, मोटारसायकलस्वार आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज येथे दिली. मृतांची ओळख अंजू (वय अंदाजे ५०) आणि सुखबीर (वय अंदाजे ४५) अशी पटली आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना […]
अधिक वाचा...बालिकेवर लैंगिक अत्याचार; दिल्लीत टॅक्सी चालकाला अटक
नवी दिल्लीः दिल्लीच्या बवाना येथे एका खासगी शाळेतील नर्सरीत जाणाऱ्या बालिकेला, चॉकलेटचे अमिष दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला अटक केली आहे. बालिकेच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिच्या आईने विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्या मुलीने तिच्या आईला शाळेतील एका ‘वाईट काका’बद्दल सांगितले. […]
अधिक वाचा...‘ब्रँड पॅकेजिंग’ करून देशात बनावट औषधांचा पुरवठा…
नवी दिल्ली: सार्वजनिक आरोग्याच्या आघाडीवर एक अत्यंत भीतीदायक आणि चिंताजनक सत्य समोर आले आहे. बाजारात उपलब्ध असलेली बनावट औषधे आणि आरोग्य उत्पादने पहिल्या नजरेत अगदी मूळ उत्पादनांसारखीच दिसतात. त्यांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि डिझाइन इतक्या बारकाईने कॉपी केलेले असते, की सामान्य रुग्ण किंवा ग्राहकाला खरे आणि बनावट यातील फरक ओळखणे जवळजवळ अशक्य होऊन बसते. विशेष म्हणजे, […]
अधिक वाचा...पाप करणाऱ्यांना फाशी, भीती निर्माण करणे गरजेचे: नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पाप करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होते आणि ही भीती निर्माण करणे खूप गरजेचे आहे. लेकींवर अत्याचार होत आहेत. आपल्याला गांभीर्याने विचार करायला हवा. महिलांविरोधात गुन्हा करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल, असा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आज (गुरुवार) देशभरात मोठ्या […]
अधिक वाचा...
