दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर कॉ़न्स्टेबल्सच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे एसीपी मनस्वी वसिष्ठ निलंबित…

नवी दिल्ली: दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या एसीपी मनस्वी वसिष्ठ यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे वर्तन चुकीचे असल्याचे मानून अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दिल्लीतील शाहदरा पोलीस ठाण्यात पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ, महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह सुमारे १०० पोलीस सोमवारी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!