अभिजीत दीपके यांना न्यायालयात सशर्त जामीन मंजूर; शांतता भंगाबाबत सक्त इशारा…
नवी दिल्लीः कॉक्रोरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांना दिल्ली न्यायायाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दीपके यांना शांतता बंधपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी आज सकाळी अभिजीत दीपके यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्यावर शांतता भंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १२६/१७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस […]
अधिक वाचा...
