‘लहरा दो तिरंगा’ यात्रेविरोधात नोटीस बजावल्यानंतर काही तासांतच अभिजित दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात…

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. कॅनॉट प्लेस येथे पक्षाच्या प्रस्तावित ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते जात होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. सीजेपीचा ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चा सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव होता. आज (ता. १६) सकाळी २० […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!