प्रेमविवाहानंतर पोलिसाने गर्भवती असलेल्या कमांडो पत्नीला संपवलं…
नवी दिल्ली: हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असलेल्या दिल्ली पोलिसात तैनात असलेल्या एका महिला कमांडो अधिकाऱ्याची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव काजल असे आहे, ती सोनीपतमधील बाडी गावची रहिवासी आहे. तिचा भाऊ निखिलने आरोप केला आहे की काजलचा पती अंकुरने हत्येपूर्वी तिच्याशी भांडण केले होते. काजलने स्वतः ही माहिती दिली. […]
अधिक वाचा...राजधानीत ऐन दिवाळीत चार गुंडांचं पोलिसांकडून एन्काऊंटर; पाहा नावे…
नवी दिल्ली: पोलिसांनी आज (गुरुवार) पहाटे एन्काऊंटर केले असून, यात सिग्मा गँगच्या चार गुंडांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सिग्मा गँगच्या म्होरक्याचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. ऐन दिवाळीत एन्काऊंटरची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईत बिहारच्या सिग्मा टोळीतील चार मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाले असून, मृतांमध्ये बिहारच्या सीतामढी येथील रहिवासी सिग्मा […]
अधिक वाचा...पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…
नवी दिल्ली : एका कार चालकाला पोलिसाने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार चालकाने कार न थांबवता थेट अंगावरच गाडी घातली. त्यानंतर कॉन्स्टेबलला १० मीटर पर्यंत फरफटत नेले आणि चिरडून मारले. या घटनेनंतर आरोपी गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नांगलोई पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]
अधिक वाचा...बेरोजगार युवकाच्या खात्यात आले 1.25 कोटी, पोलिसांनी तपास केला अन्…
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सायबर क्राईम रॅकेटचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसून भारतातील नागरिकांची लूट करत होता. या सायबर रॅकेटमधील एका भारतीय गुन्हेगाराच्या बँक खात्यात दोन दिवसांत तब्बल 1.25 कोटी रुपये जमा झाले होते. या प्रकरणात देव भाटी (वय 36), रॉबिन सोलंकी (वय 25), विष्णू सोलंकी (वय 20) आणि आकाश कुमार जैन […]
अधिक वाचा...
