दिल्लीतील चावडी बाजारमध्ये इमारत कोसळल्याने दोन जण मृत्यूमुखी तर दोन जखमी; कंत्राटदारांना अटक…

नवी दिल्ली: दिल्लीच्या चावडी बाजार परिसरातील शीश महल गल्लीमध्ये बांधकाम चालू असलेली तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी, दिल्ली पोलिसांनी फरिदाबाद येथील तीन कंत्राटदारांना अटक केली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख सिराज, ताजुद्दीन आणि फुरकान अशी पटवली आहे. त्यांना फरिदाबादच्या दावज तहसीलमधील सिरोही गावातून पकडण्यात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!