टायगर श्रॉफ नव्हे, तर सलमान खान हाच होता हल्लेखोरांचे खरे लक्ष्य; सलमान खानच्या सुरक्षेत वाढ…

मुंबईः बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. हल्लेखोरांचे खरे लक्ष्य टायगर श्रॉफ नसून, बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान होता. हल्लेखोरांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचीही पाहणी केली होती, परंतु कडक सुरक्षा आणि मोठा पोलीस बंदोबस्त पाहून त्यांना माघार घ्यावी लागली होती. मुंबईः जुहू येथील पुष्पा नरसी मैदानावर फुटबॉलच्या […]

अधिक वाचा...

टायगर श्रॉफच्या मारेकऱ्यांसाठी उत्तर प्रदेशातील दोन महिलांनी मुंबईत बंदुका आणल्या; कशा ते वाचा…

मुंबईः अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चार जणांना अटक केली आहे. सूत्रांनुसार, हे चौघे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या एका गटाचा भाग होते, त्यांनी रविवारी संध्याकाळी अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्रे पुरवली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे कुणाल, सुमित, राधा आणि बबिता अशी असून, त्यांचे वय १९ ते […]

अधिक वाचा...

इंस्टाग्रामवरून १५० अवैध पिस्तुले विकणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या ५ तस्करांना उत्तर प्रदेश एसटीएफकडून अटक…

लखनऊ: पोलीस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) उत्तर प्रदेशातील अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान, एसटीएफने कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई टोळ्यांशी संबंधित असलेल्या एका आंतरराज्य शस्त्र तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश करून, मंगळवारी गोरखपूरमध्ये पाच कुख्यात तस्करांना अटक केली. ही टोळी मध्य प्रदेशातील सेंधवा आणि हरियाणातील सोनीपत येथून अत्याधुनिक […]

अधिक वाचा...

मोठा निर्णय! बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित…

टोरंटो: कॅनडा सरकारने लॉरेन्स बिश्नोई म्होरक्या असलेल्या बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार, आता कोणत्याही कॅनेडियन नागरिकाने या टोळीला आर्थिक मदत करणे किंवा टोळीसोबत काम करणे हा गुन्हा ठरणार आहे. बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून मोबाईल फोनद्वारे या टोळीच्या कारवाया नियंत्रित […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक…

मुंबई : मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील एका उद्योगपतीच्या हत्येसाठी बिष्णोई गँगचे शूटर्स मुंबईत आले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने 5 आरोपींना अंधेरी येथून अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बिश्नोई गँगच्या काही गुंडांना अटक केली होती. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!