खंडणीची मागणी करणाऱ्या दोन महिलांना मुंबईत अटक; डोशात उंदीर सापडल्याचा बहाणा…
मुंबईः बोरिवली पश्चिमेकडील ‘राधाकृष्ण हॉटेल बँक्वेट फास्ट फूड’च्या मालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, बोरिवली पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या महिलांनी हॉटेल व्यावसायिक जय शाह (वय ४४) यांच्याकडून आधी १ लाख रुपये उकळले आणि त्यानंतर आणखी ६ लाखांची मागणी केली होती. मानसी आचार्य (वय ३६) आणि किंजल भाटिया (वय २९) अशी […]
अधिक वाचा...मिठी नदीतील गाळ काढण्याचा ६५ कोटी रुपयांचा घोटाळा; डिनो मोरियाची सहा तास चौकशी…
मुंबईः मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी, अभिनेता डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी (ईओडब्ल्यू) संबंधित तपासासाठी सहा तास ६ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तपासादरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी, डिनो मोरियाला बोलावण्यात आल्याचे ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले. […]
अधिक वाचा...दिशा सालियनचे वडील सीबीआयकडे ‘पुरावे’ सादर करणार, आरोपीला तत्काळ अटक करण्याची त्याच्या वकिलांची मागणी…
मुंबई: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी, तिचे वडील सतीश सालियन, गुरुवारी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या कार्यालयात एक पेनड्राइव्ह सुपूर्द करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत वकील निलेश ओझा असतील. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या पेन ड्राइव्हमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे आहेत. या प्रकरणात नाव असलेल्यांवर सीबीआयने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. […]
अधिक वाचा...कुख्यात अबू सालेमला ‘सर्वोच्च’ दणका; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुदतपूर्व सुटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…
नवी दिल्लीः १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमची २५ वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याच्या आधारावर सुटकेची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, २००५ मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणताना २५ वर्षांपेक्षा अधिक कारावास न देण्याचे भारत सरकारने आश्वासन दिले होते. अंडरट्रायल काळ, दोषसिद्धीनंतरचा कारावास आणि […]
अधिक वाचा...नेरुळ रेल्वे स्थानकात मद्यपी, गर्दुल्ले, बेघरांविरोधात कारवाई; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी…
नवी मुंबई: नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींकडून होणारी हुल्लडबाजी, अंमली पदार्थांचे सेवन व विक्री, गुटख्याची विक्री तसेच बेघर आणि गर्दुल्ल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी, नवी मुंबई पोलिसांनी महापालिका आणि ‘सिडको’च्या सहकार्याने मध्यरात्री धडक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व देखरेख व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे, महापौर सुजाता पाटील यांनी येथे […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांनी मोठ्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; अभिनत्रींची सुटका…
मुंबईः गिरगावमध्ये छुप्या पद्धतीनं सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफिनं पर्दाफाश केल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी या सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका केली. त्यापैकी एक मराठीतली आघाडीची अभिनेत्री असून दुसरी बॉलिवूडमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. पोलिसांनी दोघींचीही ओळख उघड केलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आणि आवश्यक ती […]
अधिक वाचा...प्रियकराच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने संपवलं जीवन; मित्र-मैत्रिणीचे टोमणे पाहा…
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने फजल मोहम्मद खान या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान याला पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. स्तुती अभ्यासात अतिशय हुशार होती, ती […]
अधिक वाचा...
