जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईतील जवान मुरली नाईक हे हुतात्मा झाले आहेत. उरी सेक्टरमध्ये लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. हुतात्मा मुरली नाईक यांनी उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना एक कॉल केला. आईने मुरली नाईक यांना थांबविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, “देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन,” असे म्हणून सीमेवर गेले होते.

हल्ल्याच्या काही तासांपूर्वीही आईला केलेलं तो व्हिडीओ कॉल आणि त्यावरील संवाद अखेरचा ठरला. मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक म्हणाले, माझा मुलगा देशासाठी लढताना हुतात्मा झाला, याचा अभिमान आहे.’

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

मुरली नाईक हे मुंबईचे राहणारे असून त्यांना पाकिस्तानी हल्ल्यात वीर मरण आले आहे. आंध्र प्रदेशातील कल्ली थंडा हे त्यांचे मुळ गाव आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी वीरगती प्राप्त जवानाला श्रद्धांजली वाहताना म्हणाले, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन हिंदू मायभगिनींचे सौभाग्यलेणे हिरावून घेणाऱ्या कट्टरपंथी अतिरेक्यांच्या क्रौर्याचा बदला घेऊन मायभूमीच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुरली नाईक या जवानाला वीरगती प्राप्त झाली. देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या मुरलीच्या कुटुंबाशी आमच्या पक्षाचे नाते होते. त्यांच्या निधनामुळे आमच्या पक्षपरिवारातला हिरा हरपला आहे. हे दुःख पेलण्याची शक्ती त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मुरलीच्या आत्म्यास सद्गती मिळेलच. या कुटुंबाची भेट मी घेणार आहेच, पण त्यांचे सांत्वन करताना माझे शब्द जडावतील.’

दरम्यान, मुरली नाईक यांना वीरमरण आले असून, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसले तर त्यांना देशसेवा करताना वीरमरण आल्याचा अभिमान आहे.

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…

पाकिस्तानची कोंडी! भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा घेतले हात धुवून…

India Pakistan War: पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले; कुठे-कुठे आपटला तोंडावर पाहा…

भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!

मोठी बातमी! भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त…

लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…

सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…

Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…

Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…

‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…

Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…

Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…

Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…

मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…

भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…

Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…

पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!