
पुणे! युवतीने इन्स्टाग्रामवर लिहीले ‘पाकिस्तान झिंदाबाद’; पोलिसांनी केली अटक…
पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत मातेसाठी लढताना जवान हुतात्मा होत आहेत. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियावर एका युवतीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे शहरातील येथील कोंढवा भागात राहणाऱ्या एका युवतीने (वय १९) इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिल्याचा आरोप तिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कॉलेजने सुद्धा तिला काढून टाकल्याची माहिती आली आहे.पोलिस कॉन्स्टेबल सुभाष जरांडे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता. 9) युवती विरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गु्न्हा नोंदवण्यात आला आहे. युवतीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईनतर सोशल मीडियावर पोलिस सतत लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान या आरोपी युवतीची एक आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर समोर आली, ज्यामध्ये शेवटी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिले होते. पोलिसांनी युवतीवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली आरोप लावले आहेत, ज्यात कलम 152 (भारताची अखंडता धोक्यात आणणे), कलम 196 (समूहांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), 197 (राष्ट्रीय एकात्मतेविरुद्ध टिप्पण्या), 299 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेली कृत्ये), 352 (जाणूनबुजून अपमान) आणि 353 (सार्वजनिक अशांतता निर्माण करणारी विधाने) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ‘सकल हिंदू समाज’च्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…
Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…
India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…
पाकिस्तानची कोंडी! भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा घेतले हात धुवून…
India Pakistan War: पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले; कुठे-कुठे आपटला तोंडावर पाहा…
भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!
मोठी बातमी! भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त…
लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…
सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…
Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…
Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…
‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…
Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

