
Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…
नवी दिल्ली: पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या चर्चेत आल्या आहेत.
सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केले आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय सैन्यात शिक्षक म्हणून काम केले आहे. सोफिया यांचा विवाह मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाला आहे. समीर कुरेशी असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
सोफिया कुरेशी यांची 1999 मध्ये भारतीय सैन्य दलात एन्ट्री झाली. त्यांनी 1999 मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले आहे. यानंतर, सोफिया यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळाले. 2006 मध्ये, सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. 2010 पासून त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी आहेत.
सोफिया कुरेशी यांना ऑफिसर कमांडिंग-इन-चीफकडून प्रशंसा पत्र देखील मिळालो आहे. उत्तर-पूर्व भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ प्रशंसा पत्र देखील देण्यात आले. त्यांना फोर्स कमांडरकडून प्रशंसापत्रही मिळाले आहे.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी चर्चेत यांनी एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय संघाचे नेतृत्व केले. तेव्हा अशी कामगिरी करणाऱ्या सोफिया एकमेव महिला अधिकारी होत्या. या सरावाला ‘एक्सरसाइज फोर्स 18’ असे नाव देण्यात आले. त्यावेळी भारताने आयोजित केलेला हा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता. या सरावात सहभागी झालेल्या 18 तुकड्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या. भारतीय संघात एकूण 40 सदस्य होते. त्यावेळी त्या भारतीय सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये अधिकारी होत्या.
View this post on Instagram
Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…
‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…
Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

