ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला असून, पुणे पोलिस लवकरच ललित पाटील याला ताब्यात घेणार आहेत. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली. ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

पुणे पोलिसांचा तपास हा ललित पाटील याच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरु आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणे गरजेचे होते. ललित पाटील याला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे ललित पाटील याचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत होते. अखेर, न्यायालयाने परवानगी दिली आहे.

दुसरीकडे ललित पाटील याने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. “मला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे,” असे तो न्यायालयात बोलला. तरी देखील न्यायालयाने त्याचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे.

ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…

ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!