
पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…
पुणे : पुणे पोलिस दलात लवकरच नवीन मोठी भरती होणार आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने यासाठी मंजुरी दिली आहे. पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यामुळे पोलिस दलावर कामाचा ताण अधिक वाढला आहे. सध्या सुमारे 70 लाख लोकसंख्येसाठी साडेआठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यामुळे गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर ताण वाढत आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे पोलिसांनी आता आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती लवकरच 1,720 पदांच्या भरण्याचा शिक्का मोर्तब करणार आहे. ही पुणे पोलिस दलातील मागील काही वर्षांतील सर्वात मोठी भरती ठरणार आहे. नवीन भरतीसह कायद्याचे काटेकोर पालन आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. यासाठी पाच नवीन पोलिस ठाण्यांना गृह विभागाने मंजुरी दिली आहे. यामध्ये मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नऱ्हे आणि लक्ष्मीनगर ठाण्यांचा समावेश आहे. या ठाण्यांची स्थापना विद्यमान ठाण्यांपासून विभाजन करून केली जाणार आहे. उदाहरणार्थ कोंढावा पोलिस ठाण्यापासून येवलेवाडी पोलिस ठाणे, सिंहगड पोलिस ठाण्यापासून नऱ्हे पोलिस ठाणे, येरवडा पोलिस ठाण्यापासून लक्ष्मीनगर पोलिस ठाणे, विमानतळ पोलिस ठाण्यापासून लोहगाव पोलिस ठाणे आणि हडपसर पोलिस ठाण्यापासून मांजरी पोलिस ठाणे स्थापन होणार आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
या भरतीत 830 नवीन पदांची निर्मिती होणार आहे तर उर्वरित पदे विद्यमान रिक्त जागांमधून भरली जातील. तसेच दोन नवीन परिमंडळांसाठीही मान्यता मिळाली आहे. यामध्ये दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, पाच वरिष्ठ निरीक्षक, पाच निरीक्षक आणि विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर, उच्चाधिकार समिती लवकरच शिक्का मोर्तब करून अंतिम मान्यता देण्याची शक्यता आहे.
या भरतीमुळे पुणे पोलिस दलाची क्षमता मजबूत होईल, शहरातील गुन्हेगारी कमी होईल, वाहतूक व्यवस्थापन सुधारेल आणि नागरिकांची सुरक्षा अधिक खात्रीशीर होईल. नवीन पोलिस ठाण्यांच्या स्थापनेमुळे नागरिकांच्या जवळ पोलिस अधिक पोहोचतील, तसेच आपत्कालीन परिस्थितींमध्ये तत्पर प्रतिसाद मिळेल. या सर्व बदलांमुळे पुणे शहरातील पोलिस व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि आधुनिक होईल.
मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी…
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; शासन निर्णय प्रसिद्ध…
महाराष्ट्र पोलिस दलात 15 हजार पदभरती; पाहा कोणत्या पोस्टच्या किती जागा…
मोठी बातमी! राज्यात ११,००० पदांसाठी होणार पोलिस भरती…
राज्यात ऑक्टोबरमध्ये होणार १० हजार पोलिसांची भरती…
भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!
52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

