
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पुणे (संदिप कद्रे): पोलिस दलात भरती होण्यासाठी आणि अधिकारी होण्यासाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागते. अगदी सहजासहजी हे शक्य होत नाही. पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पोलिस दलात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी कशी मेहनत घेतली? किती वेळ अभ्यास केला? पोलिस दलात दाखल झाल्यानंतरचे अनुभव ‘पोलिस अधिकारी व्हायचय?’ या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखत घेताना किती खडतर प्रवास करून हे अधिकारी उच्च पदापर्यंत पोहोचले असल्याचे पाहायला मिळाले. पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी अशा मुलाखती ‘पोलिस अधिकारी व्हायचय?’ या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहेत. पोलिस दलात कार्यरत असणाऱ्यांसाठी अथवा पोलिस दलात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना, MPSC, UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाचकांना हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल. पोलिसकाका आणि ईश्वरी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. संतोष धायबर हे पुस्तकाचे संपादक आहेत. पुस्तकामध्ये ४१ जणांचे प्रेरणादायी अनुभव वाचायला मिळणार आहेत.
पुस्तकात पुढील अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) अमिताभ गुप्ता : आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
२) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
३) संदीप कर्णिक : …शिस्तप्रिय अधिकारी!
४) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
५) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
6) रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
7) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
8) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
९) अर्चना पाटील : संघर्ष गाथा…
१०) पौर्णिमा तावरे : …क्लास वन अधिकारी होण्याचे पाहिले स्वप्न!
११) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
१२) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
१३) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१४) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
१५) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१६) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१७) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१८) अशोक इंदलकर : इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
१९) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
२०) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
२१) क्रांतीकुमार पाटील : …रांगडा पोलिस अधिकारी!
२२) बाळकृष्ण कदम : दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
२३) प्रताप मानकर : …वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
२४) अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
२५) शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
२६) अरविंद माने : अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
२७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
२८) कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
२९) अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी…
३०) विश्वास डगळे : ‘दबंग’ अधिकारी!
३१) प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
३२) अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
३३) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
३४) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा अधिकारी!
३५) सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!
३६) विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
३७) अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
३८) अश्विनी पाटील :…यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
३९) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील अधिकारी!
४०) प्रियांका निकम : गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
४१) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
४२) पुनीत बालन : लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
४३) असा आहे पोलिस दलाचा इतिहास…
पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
किंमत – ३०० रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

