
पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी केले लाखो रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमधून चोरीस गेलेले अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन स्थानिक तसेच बाहेरुन आलेले किंवा चाललेल्या बहुतेक नागरिकांचे महागडे मोबाईल फोन हे दिवसा किंवा रात्रीच्या अंधारात चोरीस /हरविले/गहाळ झाले होते. केंद्र शासनाचे दुरसंचार विभागाव्दारे हरविलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळविणे करीता CEIR (Central Equitpement Indentity Register) चे ऑनलाईन वेबसाईटवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त अमितेष कुमार यांचे आदेशान्वये व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गहाळ मोबाईलचा बंडगार्डन पोलिस स्टेशन कडील सायबर पथकाचे पोलिस उप निरीक्षक परमेश्वर गर्कळ, पोलिस नाईक विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे व पोअं निलेश पालवे यांनी करुन लोकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन यांचे आयएमईआय नंबर वरुन त्यांचा एसडीआर तसेच लोकेशन यांचेव्दारे शोध घेवून सदर गहाळ मोबाईल पैकी आज पावतो अंदाजे ५ लाख किंमतीचे एकुण ५१ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
सदरची कामगीरी पोलिस आयु्क्त अमितेष कुमार, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, स्मार्तना पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे, दिपक निकम, सहा. पोलिस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर व बंडगार्डन पोलिस स्टेशनचे व.पो.नि.रविद्रं गायकवाड, पो.नि.गुन्हे संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी परमेश्वर गर्कळ, पोना विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे, पोअं निलेश पालवे, पोअं शशांक खाडे, पोअं प्रसाद पवार, पोअं ज्ञानेश्वर गायकवाड, पोअं विशाल जाधव यांचे पथकाने केली आहे.
बंडगार्डन पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकास घेतले ताब्यात अन्…
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

