
आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…
पुणे: आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकरला अखेर अटक करण्यात आली असून एकूण 13 आरोपी अटकेत आहेत. कृष्णा आंदेकर नंतर आता वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास संपूर्ण आंदेकर कुटुंबच पोलिसांच्या ताब्यात असून गँगस्टर बंडू आंदेकरच्या फॅमिलीचे साम्राज्यच आता धोक्यात आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकरची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकरसह अनेकांना अटक केली आहे. वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर हिचा देखील आयुष कोमकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यासाठी पुणे पोलिस हे सोनाली आंदेकर हिच्या मागावर होते. विविध पथके नेमून पोलिस फरार सोनाली आंदेकर हिचा शोध घेत होते. अखेर आज सोनाली आंदेकरला दुपारी नाना पेठ परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे, सुजल मिरगू आणि मुनाफ पठाण यांचा समावेश आहे.
दरम्यान, पाच दशकाचा रंक्तरंजीत इतिहास असणाऱ्या आंदेकर टोळीला पुरतं संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. या हत्या प्रकरणात ज्यांच्या ज्यांच्या संशय आहे अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये आता आयुष कोमकर याची मामी आणि वनराजची पत्नी सोनाली आंदेकर हिला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर आणखी काय खुलासा या प्रकरणात होतो हे पाहणे महत्वाचे आहे. आंदेकर टोळीचे वर्चस्व गेल्या काही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्याकडे टोळीची सुत्रे आहेत.
आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…
पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…
पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…
आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…
आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

