आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय १९) हत्या प्रकरणी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई करत पकडले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

आयुष कोमकर हत्या प्रकरणी पोलिसांनी आधी 8 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय 64), तुषार वाडेकर (वय 24), स्वराज वाडेकर (वय 21), वृंदावनी वाडेकर (वय 40), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय 22, सर्व राहणार नानापेठ), सुजल मेरगू (वय 23) यांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली होती. तर अमित पाटोळे (वय 19), यश पाटील (वय 19) या दोघांना पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतले होते. अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी आयुषवर गोळ्या झाडल्या होत्या, या घटनेत आयुषचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठ येथे त्यांच्या राहत्या घराजवळच गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून थेट कोमकर कुटुंबावर वार करण्यात आला. त्यात या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!