IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…
वाशिम: पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांनी आज (गुरुवार) वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…
जळगाव : अयोध्या नगर येथील नीलेश सुरेश सोनवणे (वय २५) या युवकाने नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक […]
अधिक वाचा...अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शाखा अभियंता आर इंगळे आणि उपअभियंता डी. बी. कपिले यांचा समावेश आहे. पीडीत महिलेला पगार काढणे आणि पगारात वाढ करण्यासाठी या दोघांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पोलिस तक्रारीत केरण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...आत्महत्या केलेल्या बापलेकाच्या घराची पोलिसांकडून झडती; एका चिठ्ठीने वाढवलं गूढ…
मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात लोकल ट्रेनसमोर बाप-लेकाने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. शिवाय, संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरिश आणि जय मेहता यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची चर्चा सुरु झाली होती. या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् […]
अधिक वाचा...वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…
नाशिक : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना वाहनाला भीषण अपघात झाला असून, दोन मुलींसह जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. मालेगावच्या वाकेजवळ हा अपघात बुधवारी (ता. १०) रात्री उशिरा झाला. महामार्गावर उभा राहिलेल्या कंटेनरला कार धडकली. दोन सख्ख्या बहिणी आणि एकीच्या […]
अधिक वाचा...Video News: पोलिसकाका वरील Top 10 बातम्या…
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! हिट ऍण्ड रन! आरोपी मिहीर शाह याला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी मुंबई : वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचं लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे. सिमरन नावाच्या युवतीने आठ महिन्यात नऊ मुलांसोबत लग्न केली होती. पण, एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे अलगद जाळ्यात अडकली. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका युवकाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले. लग्नानंतर लगेचच या […]
अधिक वाचा...हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…
मुंबई : वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीला कोणी मदत केली याच तपस करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कोठडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. मिहीर शाह याने दारूच्या नशेत […]
अधिक वाचा...पोलिस भरती! सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग…
(उदय आठल्ये) सातारा पोलिस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा उपलब्ध केल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणजे सर्व शंका प्रश्नांचे जाग्यावर निरसन. उमेदवाराच्या अडचणीचे निरसन हे पोलिस अधीक्षकांनी स्वतः वेळोवेळी केल्याने उमेदवार हे आनंदी होते. भरती प्रक्रियेत पोलिस प्रशासनाला एक वेळ त्रास झाला तरी […]
अधिक वाचा...धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी लग्न अन् आत्महत्या; टोमने पाहा…
मुंबईः डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून जागृती बारी (वय २४, रा. डोंबिवली) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. जागृती बारी आपले पती आणि सासूसोबत राहत होती. तुझे काळे ओठ आहेत, तुझ्या तोंडाचा घाण वास […]
अधिक वाचा...
