IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

वाशिम: पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांनी आज (गुरुवार) वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर […]

अधिक वाचा...

शिक्षक आमदारच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार…

वाशिम : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून, अपघातात सहा जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा […]

अधिक वाचा...

भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण गरोदर…

वाशिम : कारंजा लाड येथे भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. आतेभावानेच अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीचे बळजबरीने शारीरिक शोषण केले असून, पीडीत मुलगी 8 महिन्यांची गर्भवती आहे. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कारंजा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही भाऊ, वडील आणि आजीसोबत राहते. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं…

वाशिम : एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते दुचाकीवरून शाळेत निघाले होते. […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी केला अत्याचार…

वाशिम : अल्पवयीन मुलीला घरात एकटं पाहून तिच्यावर शेजारील व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना राखीपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी डोंगरकिन्ही येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. डोंगरकीन्ही या गावात एक 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांबरोबर राहत होती. दुपारच्या वेळेस तिच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!