पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…

पुणे: पुणे शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवले असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान ऑडी कारने MH12 NE 4464 […]

अधिक वाचा...

हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…

मुंबई : वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीला कोणी मदत केली याच तपस करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कोठडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. मिहीर शाह याने दारूच्या नशेत […]

अधिक वाचा...

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने रविवारी (ता. ७) मध्यरात्री दुचाकीवरील पोलिस मार्शलला उडवले आहे. त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! खडकी पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे धनिकपुत्राने आपल्या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. राहुल गांधी यांनीही व्हीडिओ शेअर करुन पुणे अपघातप्रकरणातील पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न उपस्थित केले होते. या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

पुणे : पुणे शहरात हिट अँड रन प्रकरणात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली असून, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संबंधित प्रकरण चर्चेत राहिले आहे. अल्पवयीन धनिकपुत्राने त्या रात्री दारूचे बील ४८ हजार भरल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागात […]

अधिक वाचा...

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अल्ववयीन मुलाच्या कारच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या अश्विनी कोष्टा या युवतीचे वडील सुरेश कोष्टा आणि भाऊ समप्रित कोष्टा यांना राग अनावर झाला आहे. यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुरेश कोस्टा यांनी मंगळवारी आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत घटनेनुसार आरोपींवर कारवाई व्हावी, जेणेकरून लोक यातून धडा घेतील, असे म्हटले आहे. […]

अधिक वाचा...

Video: पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचे बेधडक आव्हान…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या कारचालकाने दोघांचा बळी घेतला याप्रकरणी अल्पवयीन कारचालकाचे वडील आणि बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

पुणे : कल्याणीनगरमध्ये रविवारी (ता. १९) पहाटे झालेल्या अपघातात अभियंता युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील, हॉटेलचे मॅनेजर आणि त्याला दारु पुरवणाऱ्यांसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…’ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… पुणे […]

अधिक वाचा...

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे : पुणे शहरात हिट अँड रन प्रकरणात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संबंधित प्रकरण चर्चेत राहिले आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागात शनिवारी (ता. १८) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान कारने दुचाकीसह […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!