हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…
अकोला: अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथून देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात असताना दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे. पल्लवी नवलकर (वय २५, रा. दहिगाव गावंडे) असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात […]
अधिक वाचा...मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याने पीडित शिक्षिकेने आंदोलनाचा मार्ग स्वीकरला आहे. या घटनेने जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्याची मुलगी असलेल्या एका शिक्षक युवतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. अकोट येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून असलेल्या या युवतीकडे शाळेतील मुख्याध्यापकानेच […]
अधिक वाचा...जय मालोकर याच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर; अमोल मिटकरी म्हणाले…
अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शवविच्छेदन अहवालात जय मालोकार याचा मृत्यू जबर मारहाणीने झाल्याचे या अहवालात उघड झाले आहे. अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये 30 जुलैला राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. […]
अधिक वाचा...ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला; गुन्हा दाखल…
अकोलाः कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या युवतीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर युवतीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. उमेश सांगळे असे हल्ला झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पातूर तालुक्यातील पेडका पिंपरडोळी गावाजवळ मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसावर हल्ला केला आहे. पोलिस उमेश सांगळे यांच्या सतर्कतेमुळे या घटनेतील प्रेमविवाह केलेली युवती बचावली आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची […]
अधिक वाचा...अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शाखा अभियंता आर इंगळे आणि उपअभियंता डी. बी. कपिले यांचा समावेश आहे. पीडीत महिलेला पगार काढणे आणि पगारात वाढ करण्यासाठी या दोघांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पोलिस तक्रारीत केरण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…
अकोला: घरात लग्नाची तयारी सुरु असताना लग्न ठरलेल्या नववधूला होळीचा सण देण्यासाठी कुटुंब इंदूरला गेले होते. आई-वडिलासह इंदूरवरुन परत येताना मोटारीला अपघात झाला. अपघातामध्ये डॉक्टर निलेश माळोदे आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी रामराव माळोदे यांचा मुलगा दंत […]
अधिक वाचा...सॅल्युट करताना पोलिसांना संशय आला अन् अलगद सापडला…
अकोला : राज्यात बुधवारपासून (ता. २१) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाकडून गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठी पथके याशिवाय पोलिसांचा फौजफाटाही तैनात केला आहे. मात्र, तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आगळी वेगळी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ चक्क ‘पोलिस’ बनून परीक्षा केंद्रावर पोहोचला पण पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला. […]
अधिक वाचा...माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…
अकोला : एका पाच वर्षीय मुलीला तिच्या आईनेच मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. किशोरी रवी आमले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून विजया आमले असे तिच्या आईचे नाव आहे. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. अकोला शहरातील बलोदे ले-आउटमध्ये राहणाऱ्या रवी आमले यांनी मुलीच्या मृत्यूनतंर पोलिसात […]
अधिक वाचा...महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…
अकोला: महिला पोलिस कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी उघडकीस आली आहे. वृषाली दादाराव स्वर्गे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. वृषाली स्वर्गे या महिला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांच्या […]
अधिक वाचा...