देहुरोड पोलिसांनी ६० सीसीटीव्ही तपासून ११ दुचाकी चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या…

पुणे (महेश बुलाख): पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय परिसरातील ११ मोटार सायकली चोरी करून त्या मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवून त्यांचेकडुन पैसे खात्यावर घेवून त्यांची फसवणुक करणाऱ्या चोरट्यांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंध घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड […]

अधिक वाचा...

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

रायगड : एका भरधाव ट्रकने चार जणांना उडवले असून, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघाताची घटना उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेल समोरील सर्विस रोडवर घडली आहे. एका ट्रकने चार जणांना उडवले आहे. या […]

अधिक वाचा...

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

मुंबई : मुंबईमधील मालवणी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या आवारात एक पाळीव श्वानावर महिलेने अॅसिड फेकले आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुत्र्याला मारहाण केल्याच्या तसेच त्याच्यावर बलात्कार केल्याच्याही संतापजनक घटना अनेकदा समोर येत असतात. पण, या घटनेत एका महिलेने जे काही केले ते संतापजनक आहे. मुक्या प्राण्यावर चक्क […]

अधिक वाचा...

धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): चिमुकल्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या बापावर गुंडांनी समोरुन गोळ्या घातल्या आणि बाप जागेवरच कोसळला तर चिमुकली जमिनीवर जोरात पडली. संबंधीत घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना शाहजहांपूरमध्ये घडली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले होते. हल्ल्यात युवक गंभीर […]

अधिक वाचा...

संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…

छत्रपती संभाजीनगर: उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या असलेल्या श्वानाला एका माथेफिरूने चाकूने भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित घटना 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता घडली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर कॅफेच्या परिसरात एक कुत्रा नेहमी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!