हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…
हरिद्वार (उत्तराखंड) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. पण, हनिमूनच्या रात्रीच नवरा समलिंगी असल्याचे समजल्यानंतर नवरीला मोठा धक्का बसला. कारण, नवरा मुलीसारखा मेकअप करून बेडरूममध्ये आला होता. या घटनेमुळे युवतीसह तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेवाची वाट पाहात बसलेल्या वधू धक्का बसला आणि संसार सुरू होताच उद्ध्वस्त झाला. […]
अधिक वाचा...लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video शेअर करणारे कपल ट्रोल…
नवी दिल्ली : एका कपलने हनिमूनच्या रात्रीचा खासगी क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बेडरूममधील त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. परंतु, अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. फूडी इनकार्नेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अमर सिरोही नावाच्या फूड ब्लॉगरद्वारे हे इन्स्टाग्राम चालवले जाते. संबंधित […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
न्यूयॉर्क: विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवविवाहीत जोडपे हनिमूनची तयारी करत होते. पण, मध्यरात्रीच्या सुमारास नवरीचा इमारतीमधून खाली पडून मृत्यू झाला आहे. ती खाली पडली तेव्हा नग्नावस्थेत होती. सेंट पीटर्सबर्गमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सेनिया वोद्यानित्स्काया (वय २३) असे मृत्यू […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…
मंगळूर (कर्नाटक) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर हनिमूनच्या रात्री नवरदेवाला पत्नीने बेदम मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 22 नोव्हेंबर रोजी माधोपूर येथे राहणाऱ्या युवकाचे लग्न मंगळूरच्या खेमपूर थिथोला कोतवाली येथे राहणाऱ्या युवतीसोबत झाले होते. यानंतर हनिमूनच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. […]
अधिक वाचा...