हृदयद्रावक! कॅप्टन सुमित सभरवाल यांना पित्याकडून अखेरचा निरोप; काठी टेकत टेकत…

मुंबई: अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या 171 विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यासह 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुमित सभरवाल यांचे पार्थिव आज त्यांच्या मुंबईतील घरी आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. दिवंगत कॅप्टन सुमित यांना अखेरचा निरोप देताना, त्यांच्या 88 वर्षांच्या वडिलांकडे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, अजूनही घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. जळालेले मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. एका ढिगाराखाली विमानाच्या शेपटीमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह आढळला असून, तो पाहिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताच्या ढिगाऱ्यातून तिसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमकडून शोधकार्य सुरू आहे. विमानाच्या शेपटीमध्ये फ्लाईट […]

अधिक वाचा...

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

नवी दिल्ली: श्रीनगर-दिल्ली विमान लँडिंग करताच यलट विमानतळावर इतर औपचारिकता पूर्ण करत असताना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका पायलटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अरमान (वय 28) असे मृत्यू झालेल्या वैमानिकाचे नाव असून, त्याचे नुकतेच लग्न झाले होते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर कॉकपिटमध्ये पायलटला उलट्या झाल्या आणि काही वेळाने तो […]

अधिक वाचा...

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

न्यूयॉर्क: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान हवेत असताना, या विमानाला सैन्याचे हेलिकॉप्टर धडकले आहे. अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विमान आणि हेलिकॉप्टर अपघातानंतर नदीत कोसळून पडले आहेत. अपघातग्रस्त झालेलं प्रवासी विमान रीगन विमानतळावर लँड करत होते, याचवेळी समोरून […]

अधिक वाचा...

Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…

हैदराबाद : हैदराबादमध्ये भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी एअरक्राफ्ट आज (सोमवार) कोसळले असून यामध्ये २ पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. एअरक्राफ्ट डंडीगलमध्ये हवाई दलाच्या अकॅडमीत ट्रेनिंग वेळी कोसळले. एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर भारतीय हवाई दलाने माहिती दिली आहे. हैदराबादहून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाणावेळी आज सकाळी पिलाटस पीसी ७ एमके आयएल ट्रेनल विमानाचा अपघात झाला. विमानातील दोन्ही पायलटना गंभीर दुखापत […]

अधिक वाचा...

कवठे येमाई परिसरात पडला सुखोई विमानाचा पार्ट अन्…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या कवठे येमाई परिसरात सुखोई विमानाचा पार्ट पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मंगळवारी (ता. १७) दुपारी १२ च्या सुमारास सरावादरम्यान विमानाचा ६०-७० फूट लांबीचा पाइप सदृश मेटल पार्ट कवठे गावाच्या हद्दीत गांजेवाडी या परिसरात पडला होता. फाकटे, गांजेवाडी परीसरात हा पार्ट शोधून […]

अधिक वाचा...

भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…

हरारे (झिम्बाब्वे) : भारतीय अब्जाधीश उद्योगपती हरपाल रंधवा आणि त्यांचा मुलाचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. दक्षिण-पश्चिम झिम्बाब्वेमधील हिऱ्याच्या खाणीत विमान कोसळून या भारतीय व्यावसायिकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. विमान हरारेहून मुरोवाला जात असताना अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले आणि अपघात झाला. विमानात चार परदेशी नागरिक होते आणि इतर दोघे झिम्बाब्वेचे होते. 29 […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!