प्रसिद्ध महिला पत्रकाराचा न्यूजरुममध्ये सापडला मृतदेह; लग्नाला अवघे १५ दिवस…
गुवाहाटी (आसाम): आसाममधील महिला पत्रकार रितुमोनी रॉय (वय २७) हिचा मृतदेह न्यूजरुममध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे तिच्या लग्नाला अवघे १५ दिवस बाकी होते. रितुमोनी रॉय गुवाहाटी येथील रहिवासी होती, परंतु कुटुंबापासून ती वेगळी राहत होती. ‘सच द रियलिटी’ या डिजिटल न्यूज […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! महिला डॉक्टरनं घेतला ओव्हरडोस अन् इंजेक्शन; कारण आलं समोर…
हैद्राबाद: डॉ. रोहिणी (वय 38) हिने आत्महत्या केली असून, त्यांचा मृतदेह फ्लॅटमधून सापडला. पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये अमेरिकेने व्हिसा नाकारल्यामुळे ती नैराश्यात होती आणि हेच तिच्या आत्महत्येचे कारण असल्याचे म्हटले होते. रोहिणी यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केले होते किंवा इंजेक्शन घेतले होते. मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच कळेल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोल याला NIAने घेतले ताब्यात…
नवी दिल्ली: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला आज (बुधवार) अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून, दिल्लीला आणण्यात आले आहे. एनआयएने त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले असून, पटियाला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अमेरिकेतून एकूण 200 जणांना हद्दपार करण्यात आले आहे, ज्यात भारतातील तीन जणांचा समावेश आहे. गँगस्टर अनमोल हा एप्रिल 2024 मध्ये बॉलिवूड स्टार […]
अधिक वाचा...मोठा कांड! रुग्णालयात शेकडो नागरिकांची गरज नसतानाही केली शस्त्रक्रिया…
अहमदाबाद (गुजरात) : एका हॉस्पिटपलमधील धक्कादायक समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. गरज नसताना हेल्दी लोकांची हार्ट सर्जरी केली आणि हृदयात स्टेंट टाकले आहेत. गेल्या दीड वर्षात तब्बल 800 शस्त्रक्रियांची नोंद झाली. याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. जामनगरच्या जेसीसी हार्ट इन्स्टिट्यूटमधील हा प्रकार घडला आहे. दीड वर्षात […]
अधिक वाचा...IAS पत्नीचे खळबळ आरोप; दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध अन्…
जयपूर (राजस्थान): IAS अधिकारी भारती दीक्षित यांनी IAS असलेले पती आशीष मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती दीक्षित यांनी तक्रारीत म्हटले आहे की, IAS आशीष मोदी दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असून, अनैतिक संबंधांसाठी दबाव आणत आहे. पिस्तूल दाखवून बंधक बनवत घटस्फोटासाठी धमकावत होते. […]
अधिक वाचा...दिल्ली बॉम्ब स्फोट! लाल किल्ल्याजवळ चुकून ट्रिगर दाबलं; धक्कादायक माहिती समोर…
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (ता. १०) स्फोटाने हादरली. स्फोटामध्ये ११ ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला असून, ताब्यात घेतलेला डॉ. उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका […]
अधिक वाचा...मोठी बातमी! डॉक्टरच्या घरातून ३०० किलो RDX, AK-४७ रायफल, शस्त्रसाठा जप्त…
नवी दिल्ली: हरियाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) एके-४७ रायफल आणि जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. आदिल अहमद असे डॉक्टरचे नाव आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून त्याला अटक केली. आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे […]
अधिक वाचा...राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू जुली यादवचा मोबईल घरी विसरला अन् घात झाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): राष्ट्रीय पातळीवरील हॉकीपटू आणि क्रीडा शिक्षिका जूली यादव हिचा रविवारी (ता. ९) सकाळी अपघाती मृत्यू झाला. गॅस सिलिंडरने भरलेल्या एका अज्ञात डीसीएम ट्रकने जूलीच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात पारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौदा मोड परिसरात झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सिलिंडर भरलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत […]
अधिक वाचा...आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात…
मुंबईः एका अटक केलेल्या आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात त्याचा मृत्यू झाला आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रकाश राय असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गुजरातच्या सुरतमध्ये मागील अनेक दिवसांपासून लपून बसला होता. […]
अधिक वाचा...धक्कादायक! भावाला मारलं अन् गर्भवती वहिनीवर केला बलात्कार…
अहमदाबाद (गुजरात) : एका १५ वर्षीय मुलाने प्रथम त्याच्या मोठ्या भावाला मारहाण ठार मारले आणि नंतर त्याच्या घाबरलेल्या गर्भवती वहिनीवर बलात्कार करून तिचाही निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुनागढ शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या मृत महिलेच्या पालकांनी विसावदर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा […]
अधिक वाचा...
