पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव…

नाशिकः नाशिकमध्ये झालेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव झाला आहे. नाशिक पोलिसांच्या बास्केटबॉल संघाने २४ वर्षाचा विक्रम मोडला आहे. सर्व विजयी खेळाडूंचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ३४ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ […]

अधिक वाचा...

Video: नाशिकमध्ये ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप!

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील सर्वोत्तम पोलिस दल असून, पोलिस दलाचा इतिहास गौरवशाली आहे. एखाद्या पोलिसाकडून चुकीचे कृत्य घडले तर पोलिस दलाला टीकेला सामोरे जावे लागते. पोलिसांनी अशावेळी आपली शपथ निभवण्यासाठी आपले पोलिस दल समाजभिमुख कसे होईल, यासाठी योगदान द्यावे. शासक नव्हे तर जनसेवक म्हणून पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये पोलिस क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; संदीप कर्णिक यांच्याकडून उत्तम नियोजन…

नाशिक : नाशिकमध्ये ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना गेल्या रविवारपासून (ता. ४) प्रारंभ झाला असला तरी, या स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये चार वाजता होणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन करण्यात आलेले आहे. ३५ व्या महाराष्ट्र […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ : संदिप कर्णिक

नाशिक: खेळाडूंना खेळातून आपले कौशल्य, नैपुण्य दाखविण्याची संधी असते. शिवाय, आपली शारीरिक तंदुरुस्तीही सिद्ध होत असते. खेळातून खेळाडूवृत्तीही विकसित होत असते. त्यादृष्टीने राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये पोलिस खेळाडूंनी खेळावे. नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना आज पासून (रविवार) प्रारंभ होत आहे, असे नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सांगितले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: संदिप कर्णिक

नाशिकः महाराष्ट्र पोलिस दलाच्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत असून, स्पर्धेला रविवार (ता. ४)पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलिस आयुक्तालय करीत आहे. पोलिस दलाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा सन्मान शहर पोलिस आयुक्तालयास मिळाला आहे. स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप […]

अधिक वाचा...

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना बक्षिस वितरण…

पुणेः 39 व्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा 2023-24 चे 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उप-कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी पोलिस महासंचालक प्रविण दिक्षित, सह […]

अधिक वाचा...

पोलिसकाका विजय चौधरी यांनी भारताला मिळवून दिले सुवर्णपदक…

पुणे (उमेशसिंग सुर्यवंशी): महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. शिवाय, राहुल आवारे यांनी सुद्धा ५७ किलो गटात सुवर्ण मिळवले आहे. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!