प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…
बंगळूरू : कन्नड आणि तमिळ प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बंगळूरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. आई वडिलांना उद्देशून लिहिलेल्या एका चिठ्ठीत, तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला जात होता आणि ती त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, असं म्हटलं आहे. तसेच, इतर काही कारणांमुळे देखील ती नैराश्यात होती, असा उल्लेखही त्यात आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध […]
अधिक वाचा...प्रसिद्ध महिला पत्रकाराचा न्यूजरुममध्ये सापडला मृतदेह; लग्नाला अवघे १५ दिवस…
गुवाहाटी (आसाम): आसाममधील महिला पत्रकार रितुमोनी रॉय (वय २७) हिचा मृतदेह न्यूजरुममध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे तिच्या लग्नाला अवघे १५ दिवस बाकी होते. रितुमोनी रॉय गुवाहाटी येथील रहिवासी होती, परंतु कुटुंबापासून ती वेगळी राहत होती. ‘सच द रियलिटी’ या डिजिटल न्यूज […]
अधिक वाचा...Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…
माद्रिद (स्पेन) : एका महिला पत्रकार लाईव्ह टीव्ही वर रिपोर्टिंग करत असताना युवकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. घटना लाईव्ह टीव्हीवर दिसली आणि रेकॉर्डींगही झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला पत्रकार […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
मुंबई: प्रसिद्ध हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंह याचे अवघ्या 25व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. पवन कामानिमित्त कुटुंबासह मुंबईत राहत होता. त्याने आजपर्यंत अनेक हिंदी आणि तमिळमधील विविध मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. पहाटे पाच वाजता त्याला […]
अधिक वाचा...
