गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोल याला NIAने घेतले ताब्यात…

नवी दिल्ली: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला आज (बुधवार) अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून, दिल्लीला आणण्यात आले आहे. एनआयएने त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले असून, पटियाला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अमेरिकेतून एकूण 200 जणांना हद्दपार करण्यात आले आहे, ज्यात भारतातील तीन जणांचा समावेश आहे. गँगस्टर अनमोल हा एप्रिल 2024 मध्ये बॉलिवूड स्टार […]

अधिक वाचा...

बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक

न्यूयॉर्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरण आणि अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अनमोल बिष्णोई याला अमेरिकेत एफबीआयने ताब्यात घेतले आहे. अनमोल हा कुख्यात गँगस्टर लाँरेन्स बिष्णोई याचा भाऊ आहे. अनमोल बिष्णाई याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले. त्यानंतर अमेरिकन यंत्रणांनी भारतीय यंत्रणांना याची माहिती दिली आहे. एफबीआय आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!