हृदयद्रावक Video: महिलेला कारने उडवले; आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड…
तिरुअनंतपुरम (केरळ): केरळच्या मल्लापुरम येथे आपल्या मुलासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवले. या धडकेच महिला गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अपघातानंतर चिमुकला त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक कार […]
अधिक वाचा...शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
अहमदाबाद (गुजरात): सुरत शहरातील एक शिक्षिका (वय २३) 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली होती. पोलिसांना महिला शिक्षिका सापडली तेव्हा तिने धक्कादायक दावा केला. अल्पवयीन विद्यार्थ्यापासून आपण पाच महिन्यांची गरोदर असल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राजस्थान-गुजरात सीमेजवळ असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील शामलाजीजवळ एका बसमधून मुलासह पळून जाणाऱ्या […]
अधिक वाचा...गोव्यात धार्मिक मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू…
पणजी (गोवा): उत्तर गोव्यात एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील शिरगाव येथे लेराई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी श्री लेराई जत्रा आयोजित केली जात असून दरवर्षी हजारो भाविक या जत्रेला येत असतात. यावर्षीही २ मे […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…
लखनौ (उत्तर प्रदेश): दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह ठरला होता. विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरीने दाढी काढण्यास सांगितले होते. पण, नवऱ्याने दाढी न काढल्यामुळे महिलेने दिरासोबत पळ काढल्याची घटना मेरठमध्ये घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मेरठमधील उज्जवल गार्डन कॉलनीत राहणाऱ्या मौलाना शाकिर यांच्या पत्नीला त्यांची दाढी […]
अधिक वाचा...नवविवाहितीने प्रियकरासोबत ठोकली धूम; शिवाय पळून जाताना…
लखनौ (उत्तर प्रदेश): पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहीत महिलेने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना घडली आहे. शिवाय, पळून जाताना पाच लाख रुपये रोख आणि साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेऊन फरार झाली आहे. गेल्या 18 दिवसांपासून शोधूनही सापडत नसल्याने सासूने फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून फरार महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे. कानपूरमधील रामचा विवाह प्रतीक्षा तिवारी […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन होते सक्रिय…
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला अधिक वेग प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सध्या सुरू […]
अधिक वाचा...भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
नवी दिल्लीः पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली आहे. भारतीय जवानाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने जवानाला परत करण्यास नकार दिला आहे. यामुळे जवानाचे कुटुंबिय काळजीत आहे. बीएसएफच्या 182व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग 23 एप्रिल रोजी दुपारी शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले […]
अधिक वाचा...Video: मी आता भारताची सून आहे, मला इथेच राहू द्या: सीमा हैदर
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. शिवाय, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून पाकिस्तानात परत जावे लागणार आहे. पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते आहे की, मला पाकिस्तानला जायचं नाही. […]
अधिक वाचा...पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेल एकता तिवारी हिने केला खळबळजनक दावा…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीय पर्यटकांचे जीव घेतले होते. या दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांच्या इनामाची घोषणा करण्यात आली आहे. काश्मीरला काही दिवसांपूर्वी फिरायला गेलेली मॉडेल एकता तिवारी हिने या दहशतवाद्यांशी आपले भांडण झाले होते, असा दावा केला आहे. एकता […]
अधिक वाचा...पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आणि तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा तपास सुरू केला असून, पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली. पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या घरात मोठा स्फोट झाला. पहलगाम […]
अधिक वाचा...
